You are currently viewing कणकवली तहसिलदार रमेश पवार उत्कृष्ट तहसिलदार पुरस्काराने सन्मानित

कणकवली तहसिलदार रमेश पवार उत्कृष्ट तहसिलदार पुरस्काराने सन्मानित

कणकवली :

 

महाराष्ट्र शासन महसूल दिन गौरव २०२३ निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सन २०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम करुन महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे उत्कृष्टपणे काम करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल महसुल दिनानिमित्त कणकवली तहसिलदार रमेश पवार यांना उत्कृष्ट तहसिलदार हा पुरस्कार देवून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

कणकवली महसूल विभागाचे कर्मचारी समीर राणे, तलाठी गोजिरी गोडे यांनाही उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा