You are currently viewing जि. प. समाज कल्याण समितीची मासिक सभा 26 नोव्हेंबर रोजी..

जि. प. समाज कल्याण समितीची मासिक सभा 26 नोव्हेंबर रोजी..

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची  मासिक सभा गुरुवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेच्या बॅ. नाथ पै समिती सभागृहात ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण  अधिकारी मदन भिसे  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा