You are currently viewing मळेवाड ग्रामपंचायतीचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश – हेमंत मराठे

मळेवाड ग्रामपंचायतीचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश – हेमंत मराठे

आता ग्रामपंचायतीला स्वतंत्र निधी उपलब्ध होणार

सावंतवाडी

मळेवाड ग्रामपंचायतीचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतीला स्वतंत्र निधी उपलब्ध होणार आहे. या ग्रामपंचायती समवेत तालुक्यातील आणखी ८ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दरम्यान या यशाबद्दल सरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री व माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा