You are currently viewing विद्यार्थ्यांनी घेतले शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेती शिक्षणाचे धडे

विद्यार्थ्यांनी घेतले शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेती शिक्षणाचे धडे

*विद्यार्थ्यांनी घेतले शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेती शिक्षणाचे धडे*

कणकवली

भारत हा कृषिप्रधान देश आहे .या भारत देशातील सुजान पिढी घडवण्याचे काम शाळांमधून केले जाते . बालपणापासूनच विद्यार्थांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात .विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीची आवड निर्माण व्हावी . यांत्रिक शेती आणि पारंपारिक शेती यातला फरक समजावा . याकरिता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे या शाळेतील अध्यक्ष – शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा शेर्पेच्या मान्यतेने शाळा परिसरातील गजानन चव्हाण व देवेंद्र शेलार यांच्या शेतामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शेती शिक्षणाचे धडे देण्यात आले .
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भात रोप काढणे, शेतीची मशागत, जोत (औत )धरणे ,बांध घालणे , भात लावणी ,या कामांचा कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला .तसेच पारंपारिक शेतीची अवजारे व यांत्रिक अवजारे यांची माहिती मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी विद्यार्थ्यांना दिली .तसेच याप्रसंगी शेतकऱ्यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेऊन शेताबद्दल पारंपारिक शेती आणि यांत्रिक शेती याबद्दल माहिती घेतली . मुलाखतीचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी चा विद्यार्थी वैभव शेलार यांनी केले .शेतकरी गजानन चव्हाण पारंपारिक शेतकरी व देवेंद्र शेलार यांत्रिक साधनांचा वापर करून शेती करणारे शेतकरी यांची मुलाखत घेण्यात आली .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैष्णवी पवार यांनी विशेष सहकार्य केले .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यविजय शेलार व विलास पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले . केंद्रशाळा शेर्पेच्या या उपक्रमाबद्दल पदाधिकारी , अधिकारी व शिक्षक वृंद यांनी विशेष कौतुक केले .या उपक्रमाच्या प्रभावी यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शिक्षक – कविता हरकुळकर,मोहिनी पाटील, अमरीन शेख, स्वयंपाकी -सोनाली पवार ,मानसी शेलार यांनी विशेष योगदान दिले .

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा