*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर, गोवा लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*
*गणित आयुष्याचं*…….
*शून्य……*
नाही चुकत कधीच
गणित आयुष्याचं
असतो चुकत तो
चिन्हांचा वापर…..
नको त्या ठिकाणी नको त्या वेळी
चिन्ह चुकले की, सर्वच
जाते चुकत……….!
निसटून हातातून……..
बेरीज, वजाबाकी नि,
गुणाकार ,भागाकार …. योग्य चिन्हं
योग्य जागी वापरली की…..
उत्तर अचूक नि, आयुष्यही……!
लागतं योग्य मार्गाला………
आयुष्याच्या वाटेवर…….
कुणाला जोडायचे, कुणाला वजा करायचे…..
कुणाशी गुणाकार करायचा…..
वृद्धिंगत करत….. जमापुंजी करायची….
नि, स्वतःव्यतिरिक्त भागाकार करताना…..
किती जणांची सोबत घ्यायची…..
ह्याचे अचूक मूल्यमापन झाले की,
उत्तर आयुष्याचे योग्यच येते…..!
आप्त, सगे सोयरे ह्यांना
हातचा कधीच न समजता टाकावे कंसात…….!
आणि, कंस सोडवताना…. कौशल्याने
वापरली चिन्हं की……,
आयुष्याचे उत्तर अचूकच…..!!
त्रिकोण, चौकोन, लघुकोन, काटकोन, विशालकोन….. शिकताना…..
त्यांचे नियम लक्षात हवे ठेवायला….
नाहीतर होतो सर्वच गडबड घोटाळा…..
आयुष्याचं सूत्र, भूमितीत सोडवताना
मात्र एक ध्यानात नक्कीच असू द्यावे
तो म्हणजे दृष्टीकोन……!!
आयुष्याच्या वाटचालीच्या जमाखर्चात…..
सुख दुःखाच्या खाते बुकात
जेव्हा जमा बघायला जाता ….
शिल्लक राहिलेल्या असतात त्या आठवणी……!
बाकी सर्व शून्यच उरलेली असते हो……!!
*मानसी जामसंडेकर*
*गोवा*
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-