You are currently viewing मालवण तालुक्यातील भात शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

मालवण तालुक्यातील भात शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

*मालवण तालुक्यातील भात शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन*

रत्नागिरी

रिलायन्स फाऊंडेशन व कृषी संशोधन केंद्र, शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्तं विद्यमाने “भात- अन्नद्रव्य व्यवस्थापन ” या विषयी मोबाईल कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मा. डॉ. विजय दळवी सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन , खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन , सेंद्रिय खतांचा योग्य वापर, मृदा परीक्षण पत्रिका वरुन खत व्यवस्थापनव AI Disc ॲप बद्दल महत्वाच्या विषयी सखोल मार्गदर्शन केलं. रिलायन्स फाऊंडेशन मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील साळेल ,आंबडोस, कुनकवळे इत्यादी गावातील १२० भात शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना प्रगत भात लागवडी संदर्भात पेरणी पूर्व ते काढणीपर्यंत सर्व तांत्रिक माहिती व्हॉट्सॲप व ध्वनी संदेशा मार्फत देण्यात येतं आहे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या गरजे वर आधारित भात लागवडी संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तांत्रिक माहितीद्वारे शेतकऱ्यांचा इनपुट खर्च कमी करणे, उत्पन्न वाढविणे व नुकसान कमी करणे. सदर कार्यक्रमास रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा