You are currently viewing ही तर पाषाण युगाची सुरुवात

ही तर पाषाण युगाची सुरुवात

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन (मुक्ताईनगर)चे सन्माननीय सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित हृदयस्पर्शी काव्यरचना*

*ही तर पाषाण युगाची सुरुवात ……………….*
—————–
काल परवा आपल्याच देशातील एक शहर
मणिपुर पेटले
राजकिय दंगामस्ती
करण्यासाठीच
पण ………….

तिथे माणुसकीही
ओशाळली …..त्यांच्या …..
पाशवी कारनाम्यामुळे

केले लक्ष्य एका विशिष्ठ
जातीला !
आणि केलं आपले भक्ष्य !
नामर्दांनंगी दाखाविण्यासाठी

उतरली झुंड नपसुकांची
वाड्यावस्त्यांची राख
रांगोळी करण्यासाठी !

ही जणावरं श्वापदं
नाही थांबली एवढ्यावरच
घेतली आया बहीनी ची अब्रू
रस्यावर ! सामुहिक पणे!

पडलीत तुटून आपल्या
भक्ष्यावर !
तेव्हा ………
एकही कपडा ठेवला नाही नामर्दांनी अंगावर !

केला आळिवाळीने बलात्कार
ईथल्या नपुसंक व्यवस्थेवर
कलेजा थंड होईपर्यंत !

सोडले मरणोत्तर
मरणासन्न अवस्थेत
उगडे नागडे करून !
गिधाडांना लचके तोडण्यासाठी ……. !!

ह्या नामर्द व्यवस्थेलाही
अन् न्याय देवतेलाही
फेडलेत वस्त्र . …..
भारतमातेचे तार तार
करून !

राजव्यवस्थेला नागडं
करून ! नाकावर
टिच्चून !!

अश्रु लपवित आहे विवस्त्र
भारत माता अन्
देशाची अब्रु …….. !!

लाचार होऊन ते
मात्र म्हणतात … लाज वाटते ! शरमेनं मान खाली
गेलीय !

तुम्ही ही कपडे काढून
नोंदवा न निषेध !
गर्भगळीत पांडवांनी
नाही कधीच विवस्र
दौपदीची लाज !

ते फक्त बसलेत खाली
घालून मान ! अन् शेपूटही ! नपुंसकासारखे !

पुन्हा पाषाणयुगाची वाट
पाहात !

थांबल्यात लेखण्या प्रतिभावंत ‘ साहित्यिक
कविंच्या ! आटली शाई
लिहीता बोलता !
मती झालीय कुंठीत ……….

थांबलेत शब्द ! पडली
कोरड घशालाओरडता
ओरडता ! गोठल् आहे रक्त !
धमण्यातील त्यांच्या ……..
मिडियाचाही घोटला गळा !

स्तब्ध झाली आहे हवा
तीन दगडावर आता
त्यांनी मांडलीय चूल !

आपली भाकरी शेकण्यासाठी
कधी सरणावर ! तर ……
कधी गोरगरिबांच्या मरणावर ……….. !!
षंढ पाषाण युगाच्या
निर्मितीसाठी !
आपण वाट पाहुयात !
पुन्हा एकदा कृष्ण सखा
येईल द्रौपदीला
वस्त्र पुरविण्यासाठी !

🍁🍁🍁
✒️
मनोहर पवार
केळवदकर
चिखली ‘ जि. बुलढाणा .
।9850812651.

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा