You are currently viewing वेंगुर्लेतील जि. प. शाळा न. 4 विद्यार्थी यांना शहरी राज्य स्तरावर शिष्यवृत्ती

वेंगुर्लेतील जि. प. शाळा न. 4 विद्यार्थी यांना शहरी राज्य स्तरावर शिष्यवृत्ती

वेंगुर्ले :

 

महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अभियानत वेंगुर्ले सातेरी मंदिर नजीकच्या जि. प. स्कूल न. 4 या शाळेतील वेद अभिषेक वेंगुर्लेकर आणि हंसिका जगन्नाथ वजराटकर हे दोन विद्यार्थी शहरी राज्य स्तरावर शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या दोन्ही पेट्रोलचे पॅनेलचे मुख्याध्यापक, शिक्षक संतोष परब, संतोष बोडके तसेच पालक, शालेय व्यवस्थापन बेहेंत व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा