You are currently viewing रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले

रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले

महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

इचलकरंजी : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इचलकरंजी महापालिकेच्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी चांगले यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इचलकरंजी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यातील अंगभूत कला – गुण अधिक विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.त्यामुळे या विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे.नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये या विद्यानिकेतनचे आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
यामध्ये इयत्ता पाचवीतील अन्वय देवदत्त पाटील , यश यल्लाप्पा पुजारी, हर्षवर्धन सिद्राम पोवार , राजवर्धन सिद्राम पोवार , अन्विका हेमंत जाधव तर इयत्ता आठवीतील
पद्मजा मधुकर कुंभार ,शिवराज प्रकाश बुचडे , गोविंद मल्लिकार्जुन अंगडी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल,उपायुक्त तैमूर मुल्लाणी,सहाय्यक आयुक्त केतन गुजर , शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सौ नम्रता गुरसाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अलका शेलार यांनी अभिनंदन केले.यावेळी सर्व शिक्षक , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा