You are currently viewing माठेवाडा येथील हनुमान मंदिराची शेड कोसळली…

माठेवाडा येथील हनुमान मंदिराची शेड कोसळली…

सावंतवाडी

शहरात आज झालेल्या मुसळधार पावसात पिंपळाचे झाड कोसळुन माठेवाड भागातील हनुमान मंदिराची शेड पूर्णता कोसळली आहे. सुदैवाने या छोट्या मंदिराला कोणतेही नुकसान झालेले नाही. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी दिली. हा प्रकार आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा