You are currently viewing महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कमीटी वर निवड झाल्याबद्दल दिपक भगत यांचा सत्कार

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कमीटी वर निवड झाल्याबद्दल दिपक भगत यांचा सत्कार

*महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कमीटी वर निवड झाल्याबद्दल दिपक भगत यांचा सत्कार*

वेंगुर्ले

अभाविप चे माजी पदाधिकारी व संघ परिवाराचे सदस्य दिपक भगत यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यस्तरीय कमिटी वर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील संघ परिवाराने व भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार रविंद्र शिरसाठ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता .यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , विश्व हिंदू परिषद , अभाविप तसेच भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते दिपक भगत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी अँड. सुषमा खानोलकर , प्रसंन्ना देसाई , सुहास गवंडळकर , साईप्रसाद नाईक , प्रशांत आपटे , बाळा सावंत , ज्ञानेश्वर केळजी , बाबुराव खवणेकर सर , मंदार बागलकर , अजित राऊळ सर , अरुण गोगटे , किर्तीमंगल भगत , आपा धोंंड , अनंत आठले , गोपाळ सावंत , डाॅ.दर्शेष पेठे , प्रथमेश सावंत , सुनील घाग , एल.बी.खानोलकर , भुषण पेठे , प्रदीप कुबल , संदिप परब , दिनेश आचार्य , श्रीनिवास फाटक , वसंत साळगावकर , महादेव केरकर , महेश सावंत , यशवंत पंडित इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सुषमा खानोलकर हीने केले व आभार प्रदर्शन प्रसंन्ना देसाई यांनी केल .

प्रतिक्रिया व्यक्त करा