You are currently viewing गटारी अमावस्या

गटारी अमावस्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम लेख*

*गटारी अमावस्या*🌹

आषाढाचा शेवटचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या. खरा शब्द गत हारी असा आहे. म्हणजे मागील केलेला चांगला आहार पण आपण त्यास गटारी अमावस्या म्हणतो. वास्तविक तो दिवस दिव्यांची पूजा करण्याचा आहे. दिव्यांचा झगमगाटात सगळं घरं उजळुन लक्ष्मीची कृपा दृष्टी राहो. ही त्या मागची भावना. येणाऱ्या श्रावण महिना धार्मिक सणं व्रतवैकल्ये,पुजा अर्चेचा असल्याने त्याचे स्वागत दिव्यांच्या रोषणाईने होते.
दिप पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. सगळीकडे रिमझिम पावसाने हिरवेगार झालेले दिसते. फुलपाखरे रंगीबेरंगी उडत असतात.
दीपपूजा म्हणजे दीप आमावस्या. त्यादिवशी देवघरातील दिवे लख्ख घासून त्यांची पूजा करतात सर्व दिवे प्रज्वलित करतात. अन्यायाचा अंधकार दूर करून तेजोमय प्रकाशाचा प्रकाश पडू दे असे आपण त्यास सांगतो. अंध :कार कडून प्रकाशा कडे जाण्याचा दिवस म्हणजे दीप अमावस्या होय. आरोग्य निरामय आणि तेजोमय होते.” दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना “असे आपण उगाच नाही म्हणत.
त्यानंतर श्रावण महिना येतो. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आणि धार्मिक पूजनाचा असतो श्रावण महिन्यात सण येतात. नागपंचमी, गोकुळाष्टमी, पोळा इत्यादी सण आपण साजरे करतो.

*शीला पाटील. चांदवड.*

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =