You are currently viewing तू रागे भरसी का?…

तू रागे भरसी का?…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम अहिराणी बोलीतील काव्यरचना*

*तू रागे भरसी का?…..*

तुले मी पत्त्तर लिखसं तू रागे भरसी का?
तुले मी चोरीस्नी दखसं तू रागे भरसी का?

तू गलीम्हा चालसं जसा काही फुले पडतंसं
त्या फुले मी येचस नि मना खिसाम्हा भरसं…

तुना छुन छुन पैंजण मना मनम्हा रूणझुण
तुना बिल्लोर बोलतसं नि मी व्हसं ना फणफणं..

मना जीवडा तुनाम्हा मी तुनाज दिवाना
लोके हासतस माले जसा करा तुना गुन्हा…

तू इतली सुंदर मोती पडतसं बोलता
पन तुनावर नही मनी जरासीबी सत्ता…

सांग कोठे तू भेटसी मनी रंभा तू उर्वशी
रातभर जप नही माले मी बदलस कुशी…

हाई पत्तर धाडसू मी हिंमत करसू
तुनी वाट मी दखसू आनि मनम्हा हाससू..

तुले येऊ दे ना दया पत्र घालू नको वाया
तुना दिवाना से ना मी देख चालनू मी वाया…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २६/६/२०२३
वेळ : रात्री : २/१२

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा