*ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक व गजलकार डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार घोषित*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पुण्यातील साहित्य गौरव संस्थेच्या १४ व्या साहित्य गौरव संमेलनात वर्ल्ड लिटरेचर संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक साहित्यिक कवी व गजलकार डाॅ. लक्ष्मण शिवणेकर यांना २०२३ या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. शिवणेकर (पीएचडी) उच्च विद्याविभूषित असून त्यांना शिक्षण प्रशिक्षण नवोपक्रम, संशोधन, संशोधन मार्गदर्शक व सल्लागार या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना अनेक स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना महाकवी कालिदास पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय स्तरावरील पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि अध्ययन साहित्याचे लेखन व संपादन केले आहे. नवोपक्रम व संशोधन सृजनात्मक योगदानासठी डॉ. शिवणेकरांना सलग सात वर्षे एनसीईआरटी दिल्ली तर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय प्रशासनिक व व्यवस्थापकीय सेवेचा अनुभव आहे. क्रमणा, अतल हे कवितासंग्रह पहाटेचं स्वप्न ही बाल कादंबरिका, गुरुकिल्ली स्मरणशक्तीची हा ग्रंथआणि गजलामृत (गजलसंग्रह) प्रकाशित आहेत. नाट्यलेखन व अभिनय यात त्यांना विशेष रुची आहे. अशा या प्रज्ञावंत व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची वर्ल्ड लिटरेचर संस्थेने २०२३ च्या जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली असून सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि आंतरराष्ट्रीय विचारवंत डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या
शुभहस्ते शनिवार ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यातील स्काऊट ग्राऊंड सभागृह, सदाशिव पेठ येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक यांनी कळविले आहे.
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-