You are currently viewing बांदा पतंजली योग समितीच्या वतीने विशेष योगशिबिर

बांदा पतंजली योग समितीच्या वतीने विशेष योगशिबिर

*बांदा पतंजली योग समितीच्या वतीने विशेष योगशिबिर*

*बांदा
लठ्ठपणा , ज्यादा वजन असणे ही आजची गंभीर समस्या बनत चालली आहे .सदृढ शरीर असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले‌ जाते. यासाठी बांदा पतंजली योग समितीच्या वतीने बांदा पंचक्रोशीतील लठ्ठ व आपले वजन कमी करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तिंसाठी शिबीर ११जुलै ते ११आऑगस्ट २०२३या कालावधीत सकाळी ५.३०ते ७.०० व संध्याकाळी ६.००ते७.००या वेळेत आनंदी मंगल कार्यालय कट्टा काॅर्नर बांदा या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून.या विशेष शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी पतंजली योग समितीचे श्री शेखर बांदेकर संपर्क क्रमांक 9823881712 श्री. संजय नाईक संपर्क क्रमांक7038879174
श्री. अभय सातार्डेकर संपर्क क्रमांक
9423311553 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच बांदा पतंजली योग समितीच्या नियमित निःशुल्क योगवर्ग सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत आनंदी मंगल कार्यालयात चालू आहेत त्याचाही नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nine =