You are currently viewing आनंद पाताडे यांचे निधन

आनंद पाताडे यांचे निधन

आनंद पाताडे यांचे निधन

कणकवली

सिंधुदुर्गजिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रमुख म्हणून जबाबदारी वाहिलेले मूळ कासारडे येथील असलेले आनंद पाताडे यांचे दुःखद निधन झाले
आज सकाळी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने कणकवली येथील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु हृदयविकाराने त्यांचे निधन झाले
सतत हसमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती त्यांचा मित्रपरिवार मोठा होता

आनंद जिवाजी पाताडे यांच्या पश्चात आई, दोन मुलगे, सून नात व एक मुलगी. असा परिवार. आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा