You are currently viewing आत्मभान येवू दे

आत्मभान येवू दे

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आत्मभान येवू दे*

का उदसिन पावसा
झाला रे फितुर
मृग नक्षत्रात तु
सरी येवू दे दिवसा

कंटाळून गेला
का रे भाऊ
तुला सांग मी
निरोप कसा देवू

नको रुसू तु
नको घेवू बदला
वाट पाहून तुझी
जीव हा दमला

झाली घालमेल
चैन पडेना आम्हा
मुगाचा पाऊस
धाड तू पुन्हा

. कातावला जीव
घोर टांगणीला
वैरण हिरवे
नाही गाईगुराला

करपली धरणी
कोपले हे मन
नाही थेंब टिपूर
ऐक माझ् गार्हाण

भेगाळली भुई
मन बैचेन झाले
उलटला मिरग
चिमणी हिंडे थेंबाले

होरपळू लागली
वनराई पशुपक्षी
कसा झालास
निष्ठूर सर्वसाक्षी

येळ लावू नको
आता भिजव रान
ये वेळीच तू
जरा ठेव आत्मभान .

मनोहर पवार .
केळवदकर .

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा