सावंतवाडी
आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान कमिटी करून करण्यात आले आहे.
गुरुवार 29 जून देवशयनी आषाढी एकादशी
सकाळी ६ वाजता अभिषेक स्नान काकडा आरती महाआरती पूजेचे मानकरी डॉ श्री प्रवीण मसुरकर सकाळी 11 वाजता संगीत सद्गुरु विद्यालयाचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम दुपारी २ वाजता करिवाडे भजन मंडळ भजन
चार वाजता गोवा भजन मंडळ बुवा अमित तांबोसकर सायंकाळी सहा वाजता तीन दिवस प्रा सौ स्मिता प्रभाकर आजेगावकर यांचे कीर्तन विषय1) कान्होपात्रा चरित्र 2) बोधले पाटील द्वादशी 3) संत सखु आख्यान
२ जून ह भ प विणा परब यांचे कीर्तन
3 जून ह भ प वासुदेव सर्वेलकर बुवा यांचे काला कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता होईल
सकाळी १० वाजता श्रींची पालखी भटवाडी विठ्ठल रखुमाई मंदिर कडे जाईल.