अवघ्या आठ वर्षीय मुलाने बनविलेला किल्ला….. Post published:नोव्हेंबर 15, 2020 Post category:कुडाळ / बातम्या Post comments:0 Comments कुडाळ कुडाळ तालुक्यातील वालावल गावात श्री लक्ष्मीनारायण मंदिर जवळ कै. महादेव वंजारी यांच्या घरी यांचा नातू कु.आर्ष निलेश खांबल या इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या आठ वर्षीय मुलाने दीपावली निमित्त बनविलेल्या आकर्षित किल्याचे कौतुक होत आहे. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like पाण्याच्या निच-याची योग्य सोय करावी – प्रशांत बांदेकर ऑक्टोबर 5, 2023 कुडाळ एसटी स्टँड वरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात भात लावणी – बनी नाडकर्णी जून 17, 2021 आत्मनिर्भर व महासत्ता भारत बनविण्यासाठी योगदान द्या : नारायण राणे जून 6, 2023 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्यावतीने मोर्चेबांधणीस सुरुवात डिसेंबर 23, 2020 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ