You are currently viewing माजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांच्या वतीने आमदार राणेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

माजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांच्या वतीने आमदार राणेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

देवगड

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघाच्या माजी जि प सदस्या मनस्वी महेश घारे यांच्या वतीने आसरोंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा