इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या
वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज बुधवारी
महानगरपालिकेच्या राजाराम
स्टेडियम येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदंडे आणि कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजीचे सुहास पवळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, तसेच ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली.
योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आवाहना नुसार शहरवासीयांनी त्याचबरोबरच महानगरपालिकेचे शाहू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, दत्ताजीराव कदम ए.एस.सी. महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रामभाऊ जगताप हायस्कूलचे आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात
मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख,माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, विकास अडसूळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, क्रिडा अधिकारी शंकर पोवार, उद्योजक शामसुंदर मर्दा, सुरेश जाजु, अनिल डाळ्या, पांडुरंग मेटे, रवीकुमार शर्मा, राहुल रायनाडे, नारायण जोशी, राजेंद्र गवळी, वैशाली नायकवडे, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, नमिता खोत मोहन विरकर, चंद्रकांत कोरे, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-