अजित पवार महाराष्ट्रच्या राजकीय पटलावरील अभ्यासू नेतृत्व !
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील चेहरा म्हणून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. आपली जागल्याची भूमिका वठवत असतानाच महाराष्ट्राच्या प्रत्येक घडाम़ोडीत दादाचं स्थान वरच्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना मोठी जबाबदारी देऊन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी एकापरीने भाकरी फिरविली. पुन्हा एकदा प्रसाद माध्यमातून अजित पवार यांच्याकडे लक्ष वेधून घेतले गेले. मग दादा काय कोणता निर्णय घेणार? असे म्हणून बातम्यांची पाने व्यापू लागली आहेत. त्याहीपेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोदींनी केलेल्या कामगिरीची मुक्त कंठाने कौतुक करणे असो की, चांगल्या गोष्टीला चांगले म्हणणे ही खरं तर दादांची खासियत आहे. पण दादांनी बोलावं आणि आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार करावा असे सातत्याने घडत आहे. दरम्यान पहाटेचा शपथविधी कार्यक्रम यांच्या आठवणी आजही ताज्या वाटाव्यात इतपत दादा काही तरी करिष्मा करता का? यासाठी काहीजणांनी देव पाण्यात ठेवले आहेत असे वाटवी अशी सध्या परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. दादांच्या मनात नक्की काय चाललंय याची कल्पना करता येणार नाही. पण अंदाज आडाखे बांधले जात असून २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूका त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पर्यंत काय घडतंय याची अटकळे बांधली जात आहेत. राजकीय क्षेत्रात महत्त्वाकांक्षी माणसं आहेत. काहीजण बोलून दाखवत नसली तरी त्यांच्या मनात इच्छा आकांक्षा कृतीत येण्यासाठी धडपड सुरू असते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे इच्छा त्यांच्या मनात आहे. कित्येकदा संधी उपलब्ध झाली. त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. ही सल आजही त्यांच्या मनात कायम आहे. ती वेळोवेळी दिसून आली आहे. ती लपून राहिलेली नाही. मग दादांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावता शेवटी दादांना खुलासा करावा लागतो. अरे बाबांनो असे कोण मुख्यमंत्री होतं का? त्यासाठी जादुई आकडा लागतो. असे दादांना वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागते. हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तथापि काही म्हणा दादा म्हणजे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांतील अभ्यासू नेतृत्व आहे. यात वाद नाही. विरोधी पक्षनेता म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. राजकीय पटलावर अनेक वर्षे सत्तेत काम केल्याने प्रदिर्घ शासकीय कामकाजाचा अनुभव गाठीशी आहे हे अधोरेखित करावे लागेल. त्यामुळे की काय दादा आपल्या मताशी ठाम आहेत. म्हणूनचं दादांनी केंद्रीय नेतृत्वाची प्रशंसा केल्यानंतर भुवया उंचावल्या जातात. पुन्हा एकदा दादांकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
– प्रमोद कांदळगावकर,
भांडुपगाव
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-
वेबसाईट*
www.sanwadmedia.com
———————————————-
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*