You are currently viewing कुडाळ महावितरण उपकेंद्र परिसरात आग परिसरात धुराचे लोट

कुडाळ महावितरण उपकेंद्र परिसरात आग परिसरात धुराचे लोट

अग्निशमन दल व पोलिसांची तातडीने धाव

कुडाळ

आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास कुडाळ महावितरण केंद्राजवळ अचानक लागलेल्या आगीनंतर त्याठिकाणी कुडाळ पोलीस स्टेशन कर्मचारी व अग्निशामक दल यांनी धाव घेत तातडीने आग विझवली. परिसरात धुराचे लोट पसरल्यानंतर लोकांमध्ये या विषयाची चर्चा होती, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा