You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग च्या विद्यार्थ्यांचे भारतीय संगीत कलापीठ वारकरी अभ्यासक्रमात सुयश

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग च्या विद्यार्थ्यांचे भारतीय संगीत कलापीठ वारकरी अभ्यासक्रमात सुयश

कुडाळ

भारतीय संगीत कलापीठ वारकरी अभ्यासक्रम परीक्षा सत्र एप्रिल /मे 2023 या सत्रात श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग (SIN – 016)केंद्र प्रमुख पखवाज अलंकार श्री महेश सावंत (आंदुर्ले) केंद्रातून बसलेल्या खालील परीक्षा व विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे*

*भजन प्रथमा*:- सार्थकी श्रीनाथ फणसेकर (कोचरा,), मंदार श्यामसुंदर हडकर, चिन्मय शांताराम जंगले, जयंत बापू जंगले, विश्राम विष्णू कदम, अथर्व सोनू गोसावी, दिव्यश्री विनोद पाडळकर (ओरोस), सुष्मिता सत्यवान राणे, मयुर संतोष गावडे, करुणा कृष्णा देसाई, रींयांश चंद्रशेखर त्रिंबककर,मानव संजय परब, तन्मय रामचंद्र मिस्त्री, चैतन्य भगवान भोगले, अनुष्का अनंत राऊळ (आंदुर्ले) धनलक्ष्मी आनंद अंब्रडकर, लाडशेट चंद्रकांत इन,(शेर्ले), मुग्धा संतोष नाईक,*हार्मोनियम प्रथमा*:- मनिष अनंत सावंत.

*भजन तृतीया* संदिप नारायण कोनसकर ,*भजन गायन उपांत्य विशारद*;- काशिराम(सागर)विलास राठवड,*मृदंग प्रथमा*:- तनिष्क भिकाजी पवार (चिपी), तेजस संतोष नेवरेकर (कणकवली), हर्षल पांडुरंग सावंत (तरंदळे), दिपेश धोंडी सर्वेकर (आंदुर्ले), ओमकार मंगेश सावंत(सावंवाडी), पार्थ दत्ताराम गावडे (चौकुळ), भूषण नामदेव राऊळ(पिंगुळी), साहिल महादेव चव्हाण(मालवण- देवली), कृष्णा सिताराम जाधव (घावनळे), किरण सुरेश गोसावी (वराड), महेश चंद्रकांत पेडणेकर (बाव),प्रज्ञा फटू गावडे (रायवाडी), मानस नामदेव राऊळ (पिंगुळी), संदिप वसंत मांजरेकर (रायवाडी), मिथील महेश आंगचेकर(नांदोस), तेजस यशवंत परब (परुळे आजार), कौस्तुभ कृष्णा गावडे (रायवाडी), नितेश गुंडू गावडे(रायवाडी), गुरुदास विलास घाडी(पेंडुर), निल दीपक गोलतकर(परुळे), प्रज्वल प्रविण कुडतरकर (सावंतवाडी), प्रतिक लक्ष्मण चौधरी(म्हापण), बळीराम संतोष म्हाडदळकर(पिंगुळी), पियूष प्रितम कदम (सरंबळ), देवेश सुजित पारकर(तेंडोली), ध्रुवेश विनोद कवठणकर(बिबवणें), अथर्व रमेश राऊळ (परुळे), पीयूष प्रशांत तोरसकर (परुळे),मयुरेश लक्ष्मण परब (किल्लेनिवती), गजानन अनंत खटावकर (कुडाळ), यश शंकर नाईक (सावंतवाडी), अथर्व विठ्ठल माडये(परुळे), ओमकेश विजय मांजरेकर(परुळे)

*मृदंग द्वितीया*:-अविनाश अनंत राजगोलकर(आजरा), हर्षल महेश सांडव(मालवण- कर्लाचा व्हाळ), दुर्वेश नंदकिशोर गावडे(माड्याची वाडी), आदित्य अनंत गावडे(गोवेरी) या सर्व *विद्यार्थ्यांचे अभिनंदन जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब तसेच भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर कलापीठ प्रमुख श्री राहुल आघाडे सर(संभाजीनगर)व सिंधुदुर्ग केंद्र प्रमुख श्री महेश विठ्ठल सावंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे* तसेच *नोव्हेंबर/डिसेंबर 2023 सत्रात परीक्षाना बसायला इच्छुक असणाऱ्या भजनी बुवा/पखवाज वादक/तबला वादक/सुगम संगीत ज्यांना बसायचे असेल त्यांनी कृपया श्री महेश सावंत मो.8805891575/9420307336 यांना संपर्क करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98446/
——————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा