युवासेना शाखाप्रमुख आनंद परब यांनी जि.प. शाळा घावनळे आईनमळा येथील विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी वस्तूचे वाटप करून साजरा केला मुलीचा वाढदिवस