भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला च्या वतीने आयोजित आणि युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा भव्य शुभारंभ साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहात संपन्न.

राष्ट्रीय ऐक्याचे महामेरू, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन. !!!

End of content

No more pages to load