शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याबद्दल भाजपाच्या देवगड व पडेल मंडलाच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावरील मारुती मंदिरात पुष्पहार अर्पण करून लाडुवाटप व ढोल तास्याच्या गजरात जल्लोष 

End of content

No more pages to load