ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई.

शिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक मा.डाॅ.अमेय देसाई यांची भेट