ग्रा प सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून सडूरे शिराळे ग्रामपंचायतच्या हद्दीत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न