श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, व्यापारी बंधू, देवस्वारी व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत ! – श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर

कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेस व श्री जयंतीदेवी रवळनाथ पचांयतन देवस्थान चॅरिट्रबल ट्रस्ट पळसंब तिर्थयात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! – श्री. चंद्रकांत गोलतकर

कुणकेश्वर, रामेश्वर, विमलेश्र्वर महाशिवरात्री यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत ! – न्यू कोल्हापुरी अमृततुल्य चहा