नवीन कुर्ली वसाहत हनुमान मंदिरातील श्री हनुमान जन्मोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत!! 💐💐
*!! 🌹स्वागतोत्सुक!!*!! 🌹
श्री. अनंत पिळणकर
उपाध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस, सिंधुदुर्ग जिल्ह्य
अध्यक्ष: नवीन कुर्ली विकास समिती
श्री. गुरुनाथ यशवंत पिळणकर
अध्यक्ष: कुर्ली बाजारपेठ हनुमान मित्रमंडळ
कुर्ली बाजारपेठ हनुमान मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य

