वागदे येथे अपघातात मृत्यू झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबाला आमदार नितेश राणे यांनी 10 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार त्यांच्या पत्नी श्रीमती सुचिता प्रशांत सावंत व मुलगा प्रथमेश प्रशांत सावंत यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, ॲड. प्रसन्ना सावंत, राकेश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वागदे अपघातात निधन झालेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबाला आम. नितेश राणे यांच्याकडून १० लाखाची रोख मदत
- Post published:सप्टेंबर 13, 2022
- Post category:बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
माजी खासदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव सन्मा. निलेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कणकवली नरडवे रोडचे रुंदीकरण 24 मीटरने न झाल्यास आंदोलन छेडणार!
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन….
