गावातील कोरोना संकट कमी करण्यासाठी नानेली गावचे नागरिक सुद्धा हिरीरीने पुढाकार घेताना पहायला मिळत आहे. नानेली साठी आमदार वैभव नाईक यांनी पाणी गरम करण्यासाठी कॉइल तर गावचे श्री.परशुराम घाडी यांनी पाणी बॉटल्स देऊन कोविड केअर सेंटर ला मदतीचा हात पुढे केला आहे. सदर सर्व दात्यांचे गाव स्तरावर तसेच स्वतः सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी यांनी आभार व कौतुक केले आहे.
आ. वैभव नाईक यांच्याकडून पाणी गरम करण्याची कॉइल व श्री. परशुराम घाडी यांच्याकडून पाणी बॉटल बॉक्स कोविड केअर सेंटरसाठी प्रदान
- Post published:जून 9, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सुहास पांडुरंग मांजरेकर हा तरुण वेंगुर्ला येथून बेपत्ता वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.
झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी
सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश पाटील यांना ‘लाडली मीडिया अँड अडव्हर्टाझिंग अवॉर्ड फॉर सेन्सिव्हीटी’ पुरस्कार प्राप्त
