You are currently viewing श्रीराम बोअरवेल आणि श्रीराम सोलर

श्रीराम बोअरवेल आणि श्रीराम सोलर

💡 वीज बिलाला द्या कायमचा ब्रेक… पाण्याच्या टंचाईवरही मिळवा उपाय!

☀️ आता पाणी आणि वीज या दोन्हींसाठी एकच विश्वासाचं नाव!

श्रीराम बोअरवेल आणि श्रीराम सोलर

– सिंधुदुर्गवासीयांसाठी खास सुविधा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई आणि दर महिन्याला येणारे वाढते वीज बिल… या दोन्ही समस्यांवर आता एकाच ठिकाणी मिळणार प्रभावी उपाय!

बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या खर्चात बचत, या दुहेरी उद्देशाने सावंतवाडीतील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले श्रीराम बोअरवेल आता घेऊन आले आहे अत्याधुनिक सोलर सुविधांसह श्रीराम सोलर!

गेली अनेक वर्षे घरे, बंगले, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, शेती तसेच विविध व्यावसायिक प्रकल्पांसाठी दर्जेदार बोअरवेल सेवा देत श्रीराम बोअरवेलने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आता याच विश्वासाच्या जोरावर पाणी आणि वीज या दोन्ही गरजांसाठी एकाच छताखाली संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

☀️ घरावरील सोलरमुळे वीज बिलात बचत करण्याची संधी!
केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर : मोफत वीज योजना’ अंतर्गत आपल्या घराच्या छतावर सोलर सिस्टीम बसवून वीज खर्चात बचत करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

योजनेच्या नियमानुसार पात्र घरगुती ग्राहकांना पुढीलप्रमाणे केंद्र सरकारकडून अनुदान मिळू शकते.

१ किलोवॅट – ₹३०,००० पर्यंत अनुदान
२ किलोवॅट – ₹६०,००० पर्यंत अनुदान
३ किलोवॅट व त्यापुढे – ₹७८,००० पर्यंत अनुदान

सोसायटी आणि अपार्टमेंटमधील सामायिक सुविधांसाठीही नियमानुसार प्रति किलोवॅट ₹१८,००० पर्यंत अनुदानाची तरतूद आहे.
मग वाट कसली पाहताय? आजच सौरऊर्जेकडे वळा आणि भविष्यातील वीज खर्च कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाका!

🏨 हॉटेल, रिसॉर्ट आणि व्यावसायिकांसाठी बचतीची मोठी संधी!
पर्यटन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात हॉटेल्स, रिसॉर्ट्स, बंगले आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वीजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

एसी, वॉटर पंप, लाईटिंग आणि विविध विद्युत उपकरणांमुळे वाढणारा वीज खर्च कमी करण्यासाठी सोलर सिस्टीम हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

घर असो वा व्यवसाय… सौरऊर्जेचा वापर करा आणि वीज खर्चात दीर्घकालीन बचतीचे नियोजन करा!

श्रीराम सोलरच्या माध्यमातून खालील ठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्याची सुविधा :

घरे आणि बंगले
हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स
शाळा आणि महाविद्यालये
हॉस्पिटल्स आणि नर्सरी
कंपन्या आणि कार्यालये
शेती व विविध व्यावसायिक प्रकल्प

💧 पाण्यासाठी बोअरवेल… विजेसाठी सोलर!
आता पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेगळे ठिकाण आणि विजेच्या बचतीसाठी वेगळे ठिकाण शोधण्याची गरज नाही.
श्रीराम बोअरवेल आणि श्रीराम सोलर यांच्या माध्यमातून मिळवा दोन्ही सेवांचा एकत्रित लाभ!

✔️ दर्जेदार बोअरवेल सेवा
✔️ अत्याधुनिक सोलर सिस्टीम
✔️ घरगुती व व्यावसायिक प्रकल्पांसाठी सुविधा
✔️ सोलर अनुदानाबाबत मार्गदर्शन
✔️ आपल्या गरजेनुसार योग्य पर्यायांची माहिती

🌱 आमचा ध्यास… तुमचे स्वावलंबन!

“प्रत्येक घराला पाण्याची शाश्वती… आणि सौरऊर्जेतून वीज खर्चात बचत!”

पाणी आणि विजेच्या समस्यांवर आजच योग्य उपाय निवडा. बोअरवेल, सोलर सिस्टीम, सरकारी अनुदान आणि आपल्या गरजेनुसार उपलब्ध पर्यायांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच संपर्क साधा.

📞 संपर्क : ०८८८९९९८८२४ / ०७७७५९२१००४

📍 पत्ता : श्रीराम बोअरवेल व श्रीराम सोलर, नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी.

☀️ आज सोलर बसवा… उद्याच्या वीज बचतीची सुरुवात करा!

💧 श्रीराम बोअरवेल – पाण्याचा विश्वास! ☀️ श्रीराम सोलर – उज्ज्वल भविष्याची ऊर्जा!

प्रतिक्रिया व्यक्त करा