You are currently viewing लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️  – मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली

लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️ – मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली

*🌴🌴मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस…..*🎋🎋

*🍽️ लोटस लॉज अँड रेस्टॉरंट🍽️*

*चव अशी… की प्रत्येक घासात मन रमून जाईल!*

*खवय्यांनो, तयार आहात ना चवीच्या भन्नाट सफरीसाठी?*

*🍽️ नाश्त्याची खास मेजवानी!*

*👉कुरकुरीत पुरी-भाजी*
*👉खमंग घावण-चटणी*
*👉रुचकर आंबोळी-उसळ*
*👉झणझणीत मिसळपाव*
*👉चविष्ट उसळपाव*
*👉 कुरकुरीत अळूवडी आणि कोथिंबीर वडी*
*👉ऑम्लेट पाव, बुर्जीपाव*

*नाव वाचताच तोंडाला पाणी सुटेल, अशी चव*😋

*आता एकाच ठिकाणी!*

*🐟 मासळीप्रेमींसाठी खास मेजवानी! 🦀*

*ताज्या चवीचा आस्वाद देणाऱ्या रुचकर सीफूड थाळींचा मनसोक्त आनंद घ्या!*

*🍛 आमच्या खास थाळींची चव चाखाच!*

*🦀 खेकडा थाळी*
*🐟 बांगडा थाळी*
*🐠 सुरमई थाळी*
*🐟 पापलेट थाळी*
*🍲 सौंदाळा थाळी*
*🐓कोंबडी वडे आणि चिकन थाळी*
*🍲 चिकन आंबोळी थाळी*

*🥢 चायनीजची क्रेव्हिंग?*
*तीही पूर्ण होणार!*

*ऑथेंटिक चायनीज पदार्थही उपलब्ध!*

*मग वाट कसली पाहताय?*

*कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत किंवा प्रवासात थोडा स्वादिष्ट ब्रेक घेण्यासाठी नक्की भेट द्या.*

*चविष्ट पदार्थ, खमंग सुगंध आणि मन तृप्त करणारा जेवणाचा अनुभव तुमची वाट पाहत आहे!*

*📍 लोटस रेस्टॉरंट व लोटस लॉज, महाजनी नगर, मुंबई–गोवा महामार्ग, कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*📞 आजच संपर्क साधा!*

*९४२२३८१०७० | ८८८८५३०६८९*

*मालवणी स्टेटस फक्त हॉटेल लोटस*

*लोटस लॉज अँड रेस्टॉरंट*🧑‍🍳

*चव मनाची, मेजवानी जिभेची!*😋

प्रतिक्रिया व्यक्त करा