You are currently viewing संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात घेतले गणरायाचे दर्शन

संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात घेतले गणरायाचे दर्शन

पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले स्वागत

सावंतवाडी/बांदा : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी संजू परब यांचे स्वागत केले. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर परब यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस तसेच माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा