You are currently viewing महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने देहु ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडी.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने देहु ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडी.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गटाच्या वतीने देहु ते आकुर्डी कामगार प्रबोधन दिंडी.

पुणे

दिंडीमध्ये विशेष म्हणजे शहरातील महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार असलेले आण्णा जोगदंड विठ्ठलाच्या वेशभूषा तर संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत ह भ प.शामराव गायकवाड महाराज  सर्व वारकऱ्यांचे लक्ष वेधत होते.तर दरवर्षीप्रमाणे अभंग म्हणत लक्ष वेधून घेत होते.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले की आम्हा दोघांना देखील साक्षात पांडुरंग , तकाराम महाराजांच्या वेशभूषेत असल्याने अनेक भक्त माऊली म्हणत दर्शन घेत होते आम्ही ही वारकरी भक्तांचे  दर्शन घेत होतो .
आमच्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना आण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली.गेल्या दोन  वर्षापासून विठ्ठलाच्या वेशभूषेत एक दिवसीय वारी करत असल्याचे अण्णा  जोगदंड यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण उपायुक्त मनोज पाटील म्हणाले की तत्कालीन कल्याण आयुक्त  रविराज इळवे यांनी चालू केलेल्या  संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या  पालखी सोहळ्यात गेल्या दोन  वर्षांपासून कामगार प्रबोधन दिंडी  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने  आयोजित करत आलो आहोत.आमच्या राज्यस्तरीय प्रबोधन दिंडीमध्ये अनेक आस्थापनांनी व कामगारांनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दिडींत सहभागी  कामगाराबरोबर साहित्यिकही फुगडी खेळून भजन म्हणत आनंद व्यक्त करत असल्याचे कल्याण आयुक्त भास्कराव मोरडे यांनी सांगितले.
ह भ प शामराव गायकवाड महाराज यांचे प्रवचन झाले.
महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे  पुणे जिल्हा विभागाचे  सहाय्यक आयुक्त मनोज पाटील, अधीक्षक संजय थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार प्रबोधन दिडीचे आयोजन केले होते,दिंडीला प्रतिसाद चांगला मिळाला.
100 ते 125 विविध आस्थापनातील कामगार व कामगार कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त कामगार यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी कल्याण आयुक्त भास्करराव मोरडे, कल्याण उपायुक्त मनोज पाटील,विठ्ठलाच्या भूमिकेत गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, अधीक्षक संजय थोरात उपाध्यक्ष सुधाकर पाटील,कल्याण निरीक्षक संदीप गावडे,गुणवंत कामगार ह भ प शामराव गायकवाड,केंद्र संचालक प्रदीप बोरसे, चाकणचे केंद्र संचालक अविनाश राऊत,संदीप गावडे अनिल कारळे, सुनील बोराडे, सुरेश पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश हंचाटे, लक्ष्मण इंगोले, शंकर नाणेकर,राजेश हजारे,यादव तळवले,शिवराज शिंदे, सुहास माने, सुदाम शिंदे, सुरेखा मोरे,उज्वला अवघडे,संगीता क्षीरसागर रूपाली मुळीक, प्रीमियम ट्रान्समिशन प्रीमियम  आणि  मित्रपरिवार यांनी स्नेहभोजन दिले, जाधववाडी आणि भोसरीचे भजनी मंडळ उपस्थित होते  सह अनेक आस्थापनाचे कामगार प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते . पसायदानाने सांगता करण्यात आली  केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी आभार मानले.

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*

*👇अभ्यासक्रम*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*

www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

*संपर्क : 8600879426 7588868705*

www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)

प्रवेश क्षमता- 80

*संपर्क: 9421154594 7588868705*

www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/

https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा