You are currently viewing १ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – एस. के. कृषी सेवा केंद्र

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! – एस. के. कृषी सेवा केंद्र

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏💐🙏

१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!🌱

 

🌹शुभेच्छुक🌹 

 

एस. के. कृषी सेवा केंद्र, सुकळवाड

(अधिकृत विक्रेते)

♦️आमच्याकडे शासन्मान्य कंपनीचे आणि सबसिडी पात्र ग्रास कटर, पावर विडर, चैन स्वा, भात मळणी मशीन, स्प्रे पंप, नारळ शिडी, पाण्याचे पंप अशी विविध शेतकीय अवजारे उपलब्ध

🔸सर्व प्रकारची खते, बी बियाणे, ठिबक सिंचन साहित्य, मल्चिंग पेपर योग्य दरात मिळतील. बिर्ला ऍग्रो, किसान क्राफ्ट, इ ऍग्रो, सन ऍग्रो, नेपच्यून, बेन्सन, करिगर, होंडा, अग्रीमेंट, गोपाल, ऍटल्स पावर, या नामवंत कंपनीच्या शेती उपयोगी मशीनरी चे अधिकृत विक्रेते

🔹बजाज फायनास उपलब्ध 0% व्याजदर

अधिक माहितीसाठी आमच्या कृषी सेवा केंद्रास भेट दया.

वेबसाइट :

http://vcard.unipromo.in/SK-KRUSHI-SEVA-KENDRA

पत्ता : मु. पो. सुकळवाड तालुका मालवण

📱मो. : 9404916160

 

प्रतिक्रिया व्यक्त करा