You are currently viewing माजी सरपंच प्रेमानंद देसाई, डॉ. विद्यानंद यांना मातृशोक

माजी सरपंच प्रेमानंद देसाई, डॉ. विद्यानंद यांना मातृशोक

*माजी सरपंच प्रेमानंद देसाई, डॉ. विद्यानंद यांना मातृशोक*

*आज सकाळी १० वा केर अंत्यसंस्कार*

आदर्श गाव केर येथील रत्नप्रभा फटिराव देसाई ( वय ८१ ) यांचे काल शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई, पशुसंवर्धन विभागाचे ( वेंगुर्ला ) सहाय्यक आयुक्त डॉ. विद्यानंद देसाई यांच्या त्या मातोश्री होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा