शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा 18 जून रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 18 जून 2026 रोजी दुपारी 11.30 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) फारुखी अहमदी यांनी दिली आहे.
