जिल्हा परिषद बांधकाम समितीची मासिक सभा 27 मे रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेच्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार आल्याची माहिती बांधकाम समिती तथा कार्यकारी अभियंताचे सचिव राजेंद्र नामदेव सावंत यांनी दिली आहे.
