You are currently viewing सावली फाउंडेशन पुरस्कृत ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026 – थरार, जल्लोष आणि अविस्मरणीय क्षण..!

सावली फाउंडेशन पुरस्कृत ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026 – थरार, जल्लोष आणि अविस्मरणीय क्षण..!

🏏✨ *सावली फाउंडेशन पुरस्कृत ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026 – थरार, जल्लोष आणि अविस्मरणीय क्षण..!* ✨🏏

कुडाळ

परुळे पंचक्रोशीतील गव्हाणवाडी मैदानावर रंगलेली “ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026” ही भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सावली फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या पुरस्कारा अंतर्गत पार पडलेल्या या स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. 🙌

🏆 विजेते संघ:
🥇 महाविजेता – पुरुषोत्तम दुतोंड
🥈 उपविजेता – वडळेश्वर पाट
🥉 तृतीय क्रमांक – निहांश स्पोर्ट, परुळे
🏅 चतुर्थ क्रमांक – कुलस्वामिनी, आंबेगारी

🌟 वैयक्तिक पुरस्कार विजेते:
🏏 उत्कृष्ट फलंदाज – हर्षल बागवे
🔥 उत्कृष्ट गोलंदाज – पांडुरंग मापनकर
🛡️ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – संकेत परब
👑 मालिकावीर – बाबू पाटकर

💰 आकर्षक चषक व बक्षिसे:
🥇 ₹15,000 🥈 ₹10,000
🥉 ₹2,500🏅 ₹2,500

🎤 या शानदार स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सावली फाउंडेशनचे संस्थापक प्रा. सचिन पाटकर, भाजपा युवा नेते श्री.प्रसाद पाटकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत हरिश्चंद्र आडारकर,मिलिंद सामंत,मंगेश सामंत,बाबा सामंत,सूर्यकांत सावंत, प्रसाद मांजरेकर, गणेश परब,राजन मालणकर, रमेश पाटकर यांच्या शुभहस्ते झाले.व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

👏 उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक:
सोमेश सावंत, अण्णा सावंत, सुशांत सावंत, आदित्य सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

🎉 खेळाडूंची जबरदस्त कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे ही स्पर्धा खरोखरच अविस्मरणीय ठरली!

#Cricket #NightTournament #Sindhudurg #SportsEvent #Parule #Champions #SawaliFoundation

प्रतिक्रिया व्यक्त करा