You are currently viewing फाइन आर्ट व अप्लाइड आर्ट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र

फाइन आर्ट व अप्लाइड आर्ट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र

*फाइन आर्ट व अप्लाइड आर्ट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र*

सावंतवाडी

डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या मार्फत *BFA Degree Course 2026 च्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या CET परीक्षेच्या तयारीसाठी तसेच फाइन आर्ट व अप्लाइड आर्ट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्ग/सत्राचे तपशील पुढीलप्रमाणे :
*दिनांक : 21 मार्च 2026*
*वेळ : सकाळी 10.30 ते 11.30*

नोंदणीसाठी संपर्क :
*मोरजकर सर – 9405830288*
*नेरूरकर सर – 9420260903*

सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा