You are currently viewing “माय रमाई साहित्य भूषण पुरस्कार २०२६” ने सौ.प्रतिमा काळे लोणावळा येथे सन्मानित

“माय रमाई साहित्य भूषण पुरस्कार २०२६” ने सौ.प्रतिमा काळे लोणावळा येथे सन्मानित

निगडी प्राधिकरण :

“माय रमाई साहित्य भूषण पुरस्कार २०२६” ने सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी,पुणे ३५ शाळेतील शिक्षिका, लेखिका, कवयित्री, निवेदिका, संपादिका सौ.प्रतिमा काळे लोणावळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक १ येथे तृप्तीताई देसाई व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित.त्यांना साहित्यिक,शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण कार्यानिमित्त ८ मार्च महिला दिनाच्या निमित्त सन्मानित करण्यात आले.आदरणीय माता रमाई नावाचा पुरस्कार प्रतिमाताईंच्या कार्याची पोचपावती म्हणून त्याबद्दल त्यांचा सर्व स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पिंपरी चिंचवड च्या साहित्यिकांनी, साहित्य संस्थांनी त्याचे अभिनंदन प्रत्यक्ष वा समाज माध्यमांवर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा