You are currently viewing कोलगाव जि.प. व पं.स. निकालात भाजपला धक्का

कोलगाव जि.प. व पं.स. निकालात भाजपला धक्का

जि.प.मध्ये अपक्ष मायकल डिसोजा, पं.समितीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी

सावंतवाडी / कोलगाव :

कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी विजय मिळवला असून भाजपचे महेश सारंग यांचा पराभव झाला आहे. कोलगाव पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रणाली टिळवे यांनी विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा