You are currently viewing सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची भंडारी चषक 2026  क्रिकेट स्पर्धा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची भंडारी चषक 2026  क्रिकेट स्पर्धा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची भंडारी चषक 2026  क्रिकेट स्पर्धा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक 2026 भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्या शुक्रवार दि. 31 जानेवारी व शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी येथील जिमखाना ग्राउंडवर होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी ठीक 9 वाजता संपन्न होणार असून, यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेमुळे तालुक्यातील खेळाडूंना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, खेळाडूंमध्ये क्रीडाभावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा