You are currently viewing एकच वादा अजित दादा

एकच वादा अजित दादा

*एकच वादा अजित दादा*

दादा होते महान ते होते फणसंसारखे
बाहेरून काटेरी आतून मऊ गऱ्यासा रखे
सडेतोड स्वभाव नाही कोणाला जमणार.
होईल ते होईल.नाही होणार ते नाही होणार.ही धमक आता कशी दिसणार.
स्वतः मी अनुभवाने परखलेला नेता होता दादा.
प्रत्येकाला नावाने ओळखणारा खरा नेता.
ओले काजुगर असायचे त्यांना प्रिय.
कोकणातील आंब्यावर विशेष असतचे त्यांचे ध्येय.
जो आवडतो सर्वांना.तोचि आवडे देवाला.
जान्याची त्याची आली नव्हती वेळ
तरी सोडून गेलात हीच सर्व झाली भेळ
दादा तुमचेजाणे.नाही. अजून मनाला पटत.तुमचा रुबाब नजरे समोरून नाही हटत.
तुम्हाला भाव पुर्ण श्रद्धांजली.एवढंच आता उरलंय
तुमचं नेतृत्व होणे नाही हेच आता ठरलंय.
*अजित नाडकर्णी,दादा प्रेमी,फोंडाघाट.*

प्रतिक्रिया व्यक्त करा