You are currently viewing सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचे खाते खुले; देवा टेमकर विजयी

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचे खाते खुले; देवा टेमकर विजयी

भाजपचे सुधीर आडीवरेकर आणि दुलारी रांगणेकर विजयी; तर शिवसेनेच्या सायली दुभाषी विजयी

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने खाते उघडत देवा टेमकर यांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, भाजपचे सुधीर आडीवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनीही आपापल्या प्रभागांत विजय नोंदवला असून, शिवसेनेच्या सायली दुभाषी यांनी देखील यश संपादन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा