You are currently viewing हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

*हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश*

कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात

गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास

प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओम गणेश, कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरये, उल्का घाडीगावकर, सादिका हूशेनशा पटेल, उमेश गोडे, रमेश मोडक, रमेश सावंत, सुमुक तारळेकर, नितीन तारळेकर, दिलीप सामंत, भिकाजी घाडीगांवकर आणि उदय घाडीगांवकर यांचा समावेश आहे.

या वेळी गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, बालुल पटेल, अनिल कोचरे, चंद्रकांत परब आणि सर्फराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा