You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर   

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर  

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          शनिवार दि. 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी  9.30 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता अनुकंपा तत्वारील व लिपिक टंकलेखक पदावरील उमेदवारांच्या नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस).दुपारी 1 वाजता भाजपा कार्यालय, ओरोस येथे राखीव. (स्थळ:- ओरोस ). दुपारी 1.30 वाजता मोटारीने गोव्याकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा